Saturday 28 May 2016

वृक्षारोपन शाळा नं.3,वाघाचाआखाडा,न.पा.राहुरी

नूतन मराठी शाळा नं.3,वाघाचा आखाडा येथे तेथील ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यकर्माच्या यशस्वितेसाठी तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य आदिनाथ तनपुरे तसेच वाघाचा आखाडा येथील ग्रामस्थ शरद तनपुरे,अनिल कटारे,ज्ञानेश्वर कटारे, संजय जाधव, प्रशांत कटारे,दिपक कटारे, संजय वाघ, वरखेडे,संदीप धसाल,विठ्ठल तनपुरे, दौंड इ.सहकार्य केले.